Ticker

6/recent/ticker-posts

*डॉ. छाया साखरेजी यांना 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदासाठी निवड करण्यात आली.


डॉ. छाया साखरेजी यांना 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदासाठी निवड करण्यात आली.
            

आंतरराष्ट्रीय महिला दिन आज, मंगळवार 8.10.21 रोजी महाराष्ट्रातील मुंबई अंधेरी येथील 'मेयर सभागृहात'पार पडला. महाराष्ट्राच्या डॉ. छाया साखरेजी यांना के.जी.एफ फाउंडेशन द्वारा'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  '

मिस्टर अँड मिसेस पीजन' कार्यक्रमात त्यांची 'मिस दिल्ली' ब्रँड अॅम्बेसेडर पदासाठी निवड करण्यात आली व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
        
या सेलेब्रिटी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस इंडिया मल्टिनॅशनल अवार्ड  विनर विजेते डॉ.परिन सोमणजी, डायरेक्ट ए.  सी.पी बाजीराव महाजन रेल्वे मुंबई, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका 

डॉ. दीपा नारायणजी झा, व्होल्वो फॅशन डिझायनर सुजाता शर्मा, सिंगापूरच्या ब्रँड अॅम्बेसेडर सरला पांडे आणि फॅशन डिझायनर द्वारा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

 तेथे उपस्थित कॉमेडियन एहसान कुरेशी आणि झीनत एहसान कुरेशी, अख्तर हर्षाली मल्होत्रा बजरंगी भाईजान यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला चार चाँद लावले.  

 या सन्मानाबद्दल डॉ. छायाजी यांनी के.जी.एफ फाउंडेशनचे संस्थापक डॉ. कृष्णा चौहानजी यांचे आभार मानले.
     

 डॉ.छाया साखरे यांना यापूर्वी अनेक अवॉर्ड ने सन्मानित केले आहे त्यांपैकी लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड, इंडियन स्टार अवॉर्ड, मुंबई महापौर पुरस्कार, अमेझिंग इंडियन पेर्सोनॅलिटी अवॉर्ड, दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड, राष्ट्ररत्न अवॉर्ड,  

गिरनार संगीत रत्न अवॉर्ड गुजरात , झी टाऊन सोसायटी अवॉर्ड आणि एम्पॉंवरिंग विमेन्स ऑफ इंडीया  अवॉर्ड, 

महात्मा गांधी अवॉर्ड तसेच ओ. एम. जी रेकॉर्ड, स्टार रेकॉर्ड बुक इंटरनॅशनल, नेशन प्राईड बुक रेकॉर्डस मध्ये नामांकन मिळाले आहे आणि आय.आय. यु इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी द्वारे ऑनरररी डॉक्टरेट डिग्री प्राप्त झाली आहे.