Ticker

6/recent/ticker-posts

कोण म्हणतात रक्तातले नाते जवळचे असतात हे आमचा किनवट आहे येथे आम्ही सर्व मिळून मिसळून राहणारी आणि रक्तातल्या नात्यापेक्षा श्रेष्ठ माणुसकी मैत्री याचे नाते आहे


कोण म्हणतात रक्तातले नाते  जवळचे असतात हे आमचा किनवट आहे येथे आम्ही सर्व मिळून मिसळून राहणारी आणि रक्तातल्या नात्यापेक्षा  श्रेष्ठ माणुसकी मैत्री याचे नाते आहे माझ्या भावाचे मित्र आमचे सर्वांचे लाडके  

सुरेंद्र राठोड सर यांची कन्या  माजी विद्यार्थी अजय शुभम माझा बीएड  चा क्लासमेंट सुशील यांची सर्वांची लाडकी बहीण  

आमची सर्वांची गुडिया  सुप्रिया सुरेंद्र राठोड  जे आजही आपली संस्कृती जपत घोड्यावरून उतरून माझ्या भावाचे पाय पडणे 

त्याचबरोबर आज माझ्या गळ्याला लागून खूप मला आनंद होत आहे असे म्हणणारी सर्वांची लाडकी गुडिया  एमपीएससी मध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर येऊन पीएसआय पद  भूषवणारे 

आमच्या तालुका चा गौरव वाढवणारी सुप्रिया उर्फ गुडिया हीचे  स्वागत करताना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन

 तालुका अध्यक्ष दैनिक मराठवाडा केसरी व तालुका प्रतिनिधी ह्यूमन राइट्स फेडरेशन 

तालुका अध्यक्ष   एम सी आर न्यूज चैनल परवीन शेख व माझा  मुलगा जीशान व माझा मोठा भाऊ सर्वांचा लाडका व सर्वांच्या हृदयात

 आपली जागा करणारा माझा मोठा भाऊ सलीम व  माझ्या  भावाच्या नेहमी  लक्ष्मण सारखा सोबत राहणारा माझा छोटा भाऊ  कलीम