Ticker

6/recent/ticker-posts

बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षांसाठी हार्दिक. हार्दिक शुभेच्छा


बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षांसाठी हार्दिक. हार्दिक शुभेच्छा.

1 उद्या बारावी परीक्षेस जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.

2 भयमुक्त आनंदी वातावरणात पेपर सोडावा.

3 कॉपी करू नका.

4 आज रात्री पुरेशी झोप घ्या.

5 पेपरसाठी लागणारे साहित्य, रीसिट, प्याड, पेन, ई बरोबर घ्या.

6 काहीं अडचण आल्यास अपल्या शिक्षकांशसंपर्क करा.

7 पहिला पेपर इंग्रजी चा आहे. सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

8 एखदा प्रश्न अवघड वाटल्यास तो मागे ठेउन सोपे प्रश्न अगोदर सोडावा.

9 वेळेचे योग्य नियोजन करा.

19 तूम्ही वर्षभर खूप अभ्यास केला आहे, तुम्हाला सर्व पेपर सोपे जाणार आहेत. तरी काळजी करू न करता पेपर निवांत मुड मध्ये लिहा.

उद्याचा दिवस फक्त तुमचाच आहे.

आपला. हितचिंतक.
अविनाश बा. चव्हाण.
मांडवी.