Ticker

6/recent/ticker-posts

आज किनवट येथे किनवट तालुका काँग्रेस पक्ष व नवीनभाऊ राठोड उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग तर्फ व तसेच ओबीसी तालुका अध्यक्ष श्री अभय महाजन यांच्या मार्गदर्शना खाली घरगुती पिठाची गिरणी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता


आज किनवट येथे  किनवट तालुका काँग्रेस पक्ष व नवीनभाऊ राठोड उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग तर्फ व तसेच ओबीसी तालुका अध्यक्ष श्री अभय महाजन 

यांच्या मार्गदर्शना खाली घरगुती पिठाची गिरणी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी

 प्रमुख उपस्थित जिल्हा सचिव ओबीसी सुभाष जाधव नाईक  . 

प्रिती मुनेश्वर  महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती उपाध्यक्ष .पुष्पा ताई नगराडे अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्ष. 

वेकटराव  नेमनिवार शहर अध्यक्ष . महिला तालुका अध्यक्ष शेख शेहनाज .महिला शहर अध्यक्ष निर्माला कुमरे .

ओबीसी चे तालुका अध्यक्ष अभय महाजन जेष्ठ नेते नारायणराव सिडाम .माहूर चे माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशव .. 

 बिलाल बडगुजर .अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष .गिरीष नेमानिवार तालुका सरचिटणीस.  .
कार्यालय सचिव महादव खेडेकर. शेख परवीन. 

फारूक चव्हाण.रूनवार सर विनोद पवार.शायाम जाधव .रोहित धांडोरे.लक्ष्मपती दोनपेलिवार.शेख शहादुला.  सर्व काँग्रेस नेते पधिकारी उपस्थित होते