Ticker

6/recent/ticker-posts

वाई बाज़ार ता माहुर येथील अवैध गुटखा जप्त पोलीस की बडी कारवाई



1) गुरन व कलम :- 22/2022 कलम 328,372,273,188 भादवी व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 कलम 26(2),(1),30(2)(A),59
2) फिर्यादी :- गजानन रामा कुमरे वय 52 वर्ष व्यवसाय नोकरी Npc 2471  नेमणूक पोलीस स्टेशन सिंदखेड तालुका माहूर

3)आरोपी :- शेख रहेमान शेख हसन राहणार वाई बाजार तालुका माहूर जिल्हा नांदेड

4) गु. घ. ता. वेळ ठिकाण :- दिनांक 03.03.22 रोजीचे  10.00 वाजता चे दरम्यान मौजे वाई बाजार येथील आरोपीचे राहते घरातील पश्चिम मुखी दरवाजा असलेल्या मधल्या खोलीमध्ये तालुका माहूर


5) मिळाला माल -: 1)52920-/प्रीमियम नजर 1000 पान मसाला असलेली 14 बॅग क्या प्रत्येकी बॅगेत 27 पुढे एका पुड्या ची किंमत 140 रुपये असा एकूण 52920-/   

2) 79380-/ N-05 प्रीमियम जाफरानी तंबाखू असलेली 98 बॅग त्या प्रत्येकी बॅगेत 27 पुढे एका पुड्याची अंदाजे किंमत 30 रुपये असा एकूण 79380 -/रुपये असा एकूण 132300-/ रुपये चा मुद्देमाल किमती अंदाजे


6)खुलासा:-  सादर विनंती की वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी नेत्याच्या राहते घरातील आतील खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला प्रीमियम नजर 1000 पान मसाला व N-05 प्रीमियम जाफरानी 

हा जीवितास अपायकारक असणारा नमूद गुटका सेवन केल्यास कॅन्सरसारख्या दुर्धर आजार होऊन मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना सुद्धा 

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला प्रीमियम नजर एक हजार पान मसाला व किंमत 132300-/रुपयाचा चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे हेतूने 

ताब्यात बाळगलेला मिळून आला वगैरे फिर्याद वरून प्रमाणे गुन्हा दाखल.
7) तपासी अंमलदार :- PSI राठोड पोस्टे सिंदखेड