दिनांक ०९/0४/२०२२ रोजी
खेडे, गाव विकास संघटनेच्या खालील प्रमाणे नविन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे
नांदेड येथील खेडे गाव विकास संघटनेच्या
१) सचिन उल्हास राठोड = *उमरखेड तालुकाध्यक्ष*
२) उज्ज्वल भुम्मारेड्डी म्याकलवार= *किनवट
तालुकाध्यक्ष*
३) सिताराम रामभाऊ बोंबले= *पुणे जिल्हाध्यक्ष*
४) चंद्रकांत हनुमंतराव डाखोरे= *धामणगाव
तालुकाध्यक्ष*
५) विजय वामन रणदिवे= *हवेली तालुकाध्यक्ष*
६) पोपट उमेश गुंजाळ= *भुम तालुकाध्यक्ष*
७)भिला ओंकार पवार= *साक्री तालुकाध्यक्ष*
८)शरद विलास उगले= *कळंब तालुकाध्यक्ष*
९) रविंद्र एकनाथ पगारे = *देवळा तालुकाध्यक्ष*
या सर्व पदाधिकारी यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आली आहे
या निवडीचे पत्र *संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ पवार* यांनी त्यांना दिले आहे
खेडे, गावचा विकास कामाला चालना मिळून ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास होण्यास मदत होईल या दृष्टीने नविन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या संघटनेचे मोठे संघटन बांधून ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे विकास कामे करून दाखवून जेणेकरून खेडे, गावचा विकास नव्हे तर देशाचा विकास होण्यास मदत होईल
अशी आशा विनोद भाऊ पवार यांनी पत्राद्वारे केली आहे
या सर्व पदाधिकारी यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
खेडे गाव विकास संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत