सर्वोदया सदभावना संकल्प पदयात्रा.
डायरी -10/4/2022
असलम इसाक बागवान.
आज पदयात्रेचा 27 वा दिधस आज 500 किमी अंतर पुर्ण होत आहे
सकाळी पदयात्रेस सूरूवात होऊन महाराष्ट्र येथील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दुपारच्या वेळी महाराष्ट्र काँग्रेस खासदार बाळासाहेब धानोरकर
यांच्या उपस्थितीत तसेच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वजाहत मिर्जा तसेच मा आमदार गांधी सर्व पदयात्रींचे सत्कार करण्यात आले.
आजची व्यक्ती वैशिष्ट्य.
साहेबराव तायडे. सर्वोदय.
9545826810
मु पो तुलंगा ता पातूर जिल्हा अकोला. महाराष्ट्र.
सर्वोदय आधिवेशनात संपूर्ण भारतातून गारगोटि जमा करून भारताचा नकाशा बनविला.
दहा हजार हून अधिक गारगोटि जमा केल्या याला जमा करण्यास तब्बल 25वर्ष लागले.
याचे प्रदर्शन पुणा, सिंदखेडराजा, सेवाग्राम, मोजरी, चिखली, माथेरान,
इतर राज्य मध्यप्रदेश, आंध्रा, तेलंगणा, तामीळनाडू, गुजरात,, या ठिकाणी करण्यात आले.
व्यवसाय -शेतकरी.
लिखाण - काव्य लेखन,
परीवार - दोन मुले.
शिक्षण - मँट्रीक,
वडील -स्वातंत्र्य सैनिक .
असेहे आमचे वैशिष्ट्य पुर्ण पदयात्री साथी यांच्या दृढ प्रयत्नास सलाम.
असलम इसाक बागवान.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप.
जन आंदोलनचा राष्ट्रीय समन्वय.