फुली येथे डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपन्न ता नांदुरा जिल्हा बुलढाणा दिनांक 22 एप्रिल 2022 एनजीओ नीट फाऊंडेशन यांच्या वतीने फुली गावी डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपन्न झाला
माहिती व आयोजन नीट फाऊंडेशन चे राजेंद्र कावळे साहेब यांनी केले त्यामुळे बँक चे यवाहार सेविग अकाऊंट
करंट अकाऊंट इन्शुरन्स एटीएम चा वापर आर्थिक फसवणूक फेक कॉल्स केंद्र शासन व महाराष्ट्र विविध योजना बाबत मोलाचे मार्गदर्शन केले
विशेष म्हणजे गामिण भागातील नागरिकांचे आथिर्क व्यवहार कसे असले पाहिजे व डिजिटल तंत्रज्ञान तसेच चांगल्या पैशाचे व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यात आली
या विशेष मोहिमेसाठी आथिर्क सौजन्य बॅक चया वतीने यावेळी गावातील प्रतिसाद लाभला या प्रसंगी उपस्थित बॅक चे सी एस आर
वरिष्ठ अधिकारी सौरभ वाडेकर साहेब श्री ललित कुमार भिसाळे श्री देवेंद्र उपाध्याय सहायक बॅक या श्री विकास तायडे व सीएम....