Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक 9/4/2022 रोजी शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे मा.जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर साहेब व मा.मारोती मंगरूळे जिल्हा सचिव व हावगिरराव होनशेठे उमरी ता.सचिव यांच्या उपस्थितीत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची


आज दिनांक 9/4/2022 रोजी शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे मा.जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर साहेब व मा.मारोती मंगरूळे जिल्हा सचिव व हावगिरराव होनशेठे उमरी ता.सचिव यांच्या उपस्थितीत  प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची किनवट तालुक्याची  नविन कार्यकारिणीची बैठक पार पाडण्यात आली 

यात  किनवट तालुका संपर्क प्रमुख मा.दिनेश जैस्वाल तालुका अध्यक्ष भगवान मारपवार. उपाध्यक्ष दशरथ चव्हाण. सचिव शेख मुजीब. कोषाध्यक्ष शेख फेरोज. प्रसिद्धी प्रमुख दसरथ अंबेकर  . 

तालुका संघटक नीरंजन राठोडकिनवट शहर अध्यक्ष अब्दुल सलीम . गोकुंदा शहर अध्यक्ष दिलीप बेलसरवार. महिला ता.अध्यक्ष जमुनाबाई कटारे.

 किनवट महिला  शहर अध्यक्ष मल्लकाबाई सुद्धेवाड. सारखणी सर्कल प्रमुख चंद्रकांत केंद्रे.उमरी सर्कल प्रमुख गणेश राठोड कंचली शाखा प्रमुख धीरज राठोड.

नीचपूर शाखा प्रमुख लहाने पाटील. यांच्यासह अनेक पद एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत असंख्य दिव्यांग बंधूभगिनीं हजर होते