Ticker

6/recent/ticker-posts

आज कि न्युज लाइव्ह ची बेकिंग शेगांव तालुक्यातील जलंब या रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये ‌


आज कि न्युज लाइव्ह ची बेकिंग शेगांव तालुक्यातील जलंब या रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये ‌

हजारो गावकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले रेल्वे हि 10 मिनिटे थांबवावी लागली गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 

हा 10 मिनिटे थांबून गावकऱ्यांचा जल्लोष पाहण्यास मिळाला शेतकरी संघटनेचे नेते कैलास भाऊ फाटे यावेळी बोलताना दिसून आले 

जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार धिरज बांडे साहेब यांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला तिकिटांच्या भांडे वाढीवर हे करण्यात आले बाईट 

शेतकरी संघटनेचे नेते कैलास भाऊ फाटे यावेळी बोलताना दिसून आले 

जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306