https://youtu.be/xT3Q_QVzIB4
प्रिय
*मुस्लिम बंधूंनो!*
*जय हिंद, जय महाराष्ट्र!*
*इस्लाम धर्माच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपण आपल्या रूढी परंपरा नुसार व चालीरीती नुसार जीवन जगत आहात!*
*ह्या देशातील अनेक नागरिकांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे व त्याचे ते अनुयायी आहेत*
*भारतीय संविधान ने प्रत्येक धर्माचा प्रचार प्रसार करणे व सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या ईश्वराची व दूतांची उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या संपलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी मुस्लिम धर्म व आझान ह्या उपासना पद्धती विरुद्ध भूमिका रमझान काळात घेतली आहे व ह्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टी ची छुपी मदत घेतली आहे असे दिसून येत आहे*
*ह्या महाराष्ट्र मधील सर्व मस्जिद वर भोंगे आहेत तर सर्व मंदिरावर सुद्धा भोंगे आहेत*
*ह्या देशात सकाळी आझान कानावर पडते तर काकडा आरती सुद्धा कानांवर पडते*
*देशातील व महाराष्ट्र तील एकही नागरिक पोलीस स्टेशन ला धार्मिक स्थळ वरील भोंगे हटवा म्हणून गेला नाही किंवा कोणत्याही राजकीय पुढारी कडे गेला नाही,त्यामुळे जनतेची तक्रार नाही*
*त्यामुळे शिकलेल्या भारतीय मुस्लिम बंधूंना माझी नम्र विनंती आहे की आपण खालील काम करा*
*✒️ 1) मनसे च्या 3 मे 2022 च्या अल्टीमेटम कडे दुर्लक्ष करा व भविष्यात भाजप व मनसे कार्यकर्ते मस्जिद समोर येऊन दंगे करत असतील तर त्यांचे CCTV फुटेज पोलिसांना देणे*
✒️ *2) भाजप व मनसे च्या गुंड लोकांची नावाची यादी व आंदोलन चा व्हिडिओ आपणाकडे असेल त्यांची माहिती व फुटेज पोलिसांना देणे, मुस्लिम धर्माचा एकही कार्यकर्ता त्याच्याशी हुज्जत घालू नये*
✒️ *3) मुस्लिम बंधूनी कोणताही प्रतिकार करू नये व कोणतेही भाषण भाजप व मनसे विरुद्ध करू नये, 100 टक्के दुर्लक्ष करावे, भाजप व मनसे निवडणूक च्या मतासाठी महाराष्ट्र मध्ये हिंदु विरुद्ध मुस्लिम भावना भडकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत
त्यामुळे दुर्लक्ष करणे, पोलीस यंत्रणा त्यांचे काम करेल व आपणास मदत करेल, टी व्ही न्यूज चैनेल वर चर्चा सुद्धा करू नये व भाग घेऊ नये,
सोशल मीडियावर सुद्धा भाजप व मनसे च्या कार्यकर्ते सोबत चर्चा करू नये, 100 टक्के टाळावे*
*मा श्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शांत आहे व शांत राहील व आम्ही महायुती सरकार आपले 100% संरक्षण करेल!*
*नोटबंदी मुळे, लॉक डाऊन मुळे,कोरोना मुळे, नैसर्गिक आपत्ती मुळे, ST कर्मचारी आंदोलन मुळे महाराष्ट्र चे अगोदरच खूप नुकसान झाले आहे व त्यात भर हे भाजप व मनसे वाले जातीय व धार्मिक दंगली पसरवून वाढविण्यासाठी प्रयत्न करतील!*
*महाराष्ट्र मधील एकही मुस्लिम पुरुष व महिला व संघटना ह्या मनसे व भाजप च्या भोंगे आंदोलन विरुद्ध आवाज उचलू नये,पराकोटीचे दुर्लक्ष करावे व हिंदू मुस्लिम एकता दाखवावी!*
*महाराष्ट्र मधील सर्व हिंदू व बौद्ध जनतेला हे माहीत आहे की त्यांच्या सर्व धार्मिक स्थळावर भोंगे आहे!*
*भोंगे लावले नसलेले एकही मंदिर व बौद्धविहार व गुरुद्वारा व मस्जिद महाराष्ट्र मध्ये नाही!*
*उलट आम्हाला सकाळची पवित्र अरदास, आझान, काकडा आरती, विविध आरत्या, दत्तात्रय ची हाक, बौद्ध उपासना ऐकायला मिळते ह्याचाच आनंद आहे!*
*भाजप व मनसे ला 2024 मध्ये जनता त्यांची जागा दाखवून देईल, 4 दिवस माकडं नाचले तर काहीही फरक पडत नाही, उलट वसंत मोरे सारख्या निष्ठावंत मनसे सैनिक ची हकालपट्टी पदावरून केली!*
*भाजप व rss हे कपटी षडयंत्र रचत आहेत, पण महाराष्ट्र मधील शिवसैनिकांना मा श्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला आहे, आम्ही 100 टक्के तुम्हाला साथ देऊ!*
*संविधान व कायद्या समोर कोणीही नाही, ज्या दिवशी मनसे चे पोरं जेल मध्ये असतील तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी राज साहेब ठाकरे नसतील,
हे आता सर्वांना समजलं आहे, मनसे चे भोंगे चे फंडिंग भाजप च्या नेत्यांकडून मिळत आहे ह्याचा अर्थ समजून घ्या!*
*पवित्र रमझान महिन्याच्या आपणास शुभेच्छा!*
*वयोवृद्ध अम्मीजाण व अब्बाजाण ची सेवा करा हीच ईश्वर ची ईबादत आहे!*
*आमीन!*
*जय हिंद!*
*आपला नम्र*
*प्रवीण जेठेवाड( अण्णा)*
*शिवसेना महाराष्ट्र राज्य*
*7276093001*
*हा संदेश प्रत्येक मुस्लिम बंधूंना पाठवा व youtube लिंक सुद्धा पाठवा!*
https://youtu.be/hYArOhMcoRE - अमर उजाला
https://youtu.be/Dk5ZIhWjG4Y
https://youtu.be/1KJGAk8x4J0
https://youtu.be/6Wb2UR5zZ7A
https://youtu.be/QasvY4jGdQo
https://youtu.be/eRRJOwGiVuc
https://youtu.be/uaFdxFGEhrA
https://youtu.be/h5uNbGkD4n0
https://youtu.be/rPhIsACA6Uw
- राज ठाकरे भाजपा के साथ मिलके कूटनीति कर रहे है,सब शांति रखे