Ticker

6/recent/ticker-posts

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारत जोडो युवा अकादमी संचलित, साने गुरूजी रुग्णालयात आज मुस्लिम बांधवांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले



दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारत जोडो युवा अकादमी संचलित, साने गुरूजी रुग्णालयात आज मुस्लिम बांधवांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी बहुसंख्येन मुस्लीम बांधव उपस्थित होते.

 इफ्तार नंतर साने गुरूजी रूग्णालयाच्या सभागृहामध्ये सामुहिक नमाज अदा करण्यात आली व देशात शांतता,

 एकता व अखंडता अबाधित राहो यासाठी प्रार्थना (दुआ) करण्यात आली.

या प्रसंगी किनवट नगरीचे माजी नगराध्यक्ष, इसाखान, साजीद खान यांच्यासह मस्जिदचे मौलाना, हिना भाटी, पत्रकार मिलींद सर्पे, 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, नसिर तगाले यांच्यासह बहुसंख्य मुस्लीम बांधव साने गुरूजी रूग्णालय परिवारातील 

सर्व सदस्य, कर्मचारी रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते