Ticker

6/recent/ticker-posts

वारंमवार जाणारी विज यंत्रणा सुरळीत करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा शिवसेनेचे युवा नेते अविनाश नाईक


वारंमवार जाणारी विज यंत्रणा सुरळीत करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा शिवसेनेचे युवा नेते अविनाश नाईक

सचिन जाधव दैनिक सायरन सारखणी  दि.11/04/2022

येथे महावितरण कंपनीचे कार्यालय असून नसल्यास गिनती होत आहे येथील सहाय्यक अभियंता  मुख्यालय नराहता उंटावरून शेळ्या  हकतात 

अशी परिस्थिती असल्याने होणाऱ्या लाईनच्या त्रासाला दहा 10 पाच मिनिटाला लाईन ये-जा करत असून यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून यावर त्वरित  नियंत्रण ठेवून येणाऱ्या-जाणाऱ्या लाईन सुरळीत करण्यात यावी  अन्यथा

  शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे नेते अविनाश नाईक यांनी दिला आहे
सारखणी महावितर कार्यालय अंतर्गत येत असलेल्या वीस ते पंचवीस गाव येतात उमरी बाजार येथे सुद्धा सबस्टेशन असून 

येथील अधिकाऱ्यांचा कारभार वाऱ्यावर असून यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने ठीक ठिकाणी लोड सेटिंग च्या व्यतरिक्त  दहा ते पाच मिनिटाला रात्री-बेरात्री लाईट गुल होत असल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे 

या व उमरी बाजार येथील लाईनमेन मुख्यालयी राहत नसल्याने गावकऱ्यांना यामुळे  पिठाच्या गिरण्या नळ योजना

 यामुळे बंद असून विजेवर चालणारी सर्व उपकरणे सतत बंद असल्याने गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने यामुळे जनतेस उद्रेक  होत असल्याने दिसून येते 

कारण उन्हाळ्याचे दिवस असल्याने यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पिण्याच्या पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावरून रात्री-बेरात्री आणावे लागत असून रात्रीला हिंस्त्र प्राणी यांचा सुद्धा सामना करायची वेळ आली आहे 

आधी जनावराच्या भीतीने ग्रामस्थकांना सामना करावा लागत आहे लाईन गुल होत असल्याने परिसरात ठीक ठिकाणांच्या बोर उपनलिका नळ योजना बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे 

याकडे आमदार भीमरावजी केराम साहेब यांनी लक्ष देऊन अधिकाऱ्यांना तंबी देऊन या भागातील लाईन सुरळीत करण्यासाठी  

त्यांना टाकी द्यावी व  ठीक ठिकाणांच्या अधिकारी आणि लाईनमेल मुख्यालय राहण्याचे मागणी  युवा सेनेचे अविनाश नाईक यांनी केली आहे