Ticker

6/recent/ticker-posts

आज किनवट येथील खासदार श्री हेमंतभाऊ पाटील साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर व भगवान महावीर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.


आज किनवट येथील खासदार श्री हेमंतभाऊ पाटील साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर व भगवान महावीर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
 

यावेळी तालुका प्रमुख बालाजीदादा मुरकुटे, 

माजीनगराध्यक्ष सुनिल पाटील, शहरप्रमुख सुरज सातुरवार व संतोष येलचलवार, 

दिशा समिती सदस्य मारोतराव सुंकलवाड, मनोज तिरमनवार,  

सुरेश घुम्मडवार, बजरंग वाडगुरे, दिलीप भोसले, विजय जयस्वाल, रामेश्वर सोळंके, विलास सोनुले, 

विकास बोनतावर, अजय कोवे, साई पालेपवाड, अमर कदम, सुरेश साकपेल्लीवार पत्रकार विजय जोशी,

 किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदी उपस्थित होते.