Ticker

6/recent/ticker-posts

1/5/1981 रोजी माझा जन्म झाला गाॅजिविशन माझे शिक्षण झाले असता मला राजकीयदृष्ट्या मला आवड होती माझे आजोबा सुद्धा सरपंच

1/5/1981 रोजी माझा जन्म झाला गाॅजिविशन माझे शिक्षण झाले असता मला राजकीयदृष्ट्या मला आवड होती माझे आजोबा सुद्धा सरपंच होते 


यानंतर माझे काका सुद्धा सरपंच होऊन गेले आहेत व माझे भाऊ सुद्धा उपसरपंच होऊन गेले आहेत 

आता माझी पत्नी सौ दुर्गा ताई गजानन धंदरे हे या ग्रामपंचायत पदावर कार्यरत आहेत 100 वर्ष पासून माझे घराने या राजकारणाची जुळले ले आहे

 म्हणून मला राजकारणाची आवड निर्माण झाली व मि 9 ते 10 वर्ष पासून पत्रकार रिशि करतों अनेकांना मददतीचा हात सुद्धा माझा राहतो पत्रकारांशी ने गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही अशा बातमी प्रसिद्ध करून हेतो 

अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवून त्यावर उपाय सुचत कांहीं ठिकाणीं आम्ही गोरगरीब जनतेचे काम करत राहतो न्युज पेपर पासून इलटाॅनिक मिडिया मध्ये काम केलेले आहे 

यामुळे मला जिल्हा भर वडक आहे यामध्ये काही शंका नाही अशीच साथ आयुष्यभर तुमची मला मिळावी अशी अशा करतो व सर्व मित्र परिवाराला धन्यवाद देतो

 आज कि न्युज लाइव्ह चॅनल ला सुद्धा माझा परिवारातर्फे अभिवादन करतों जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306