Ticker

6/recent/ticker-posts

आपणास कळविण्यात येते की राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दि 21 मे 2022 रोजी सकाळी 10.00 वा भक्तीलॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकीबाबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे


नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणूकीबाबत  महत्वाची बैठक

आपणास कळविण्यात येते की राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री  मा.ना.श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दि 21 मे 2022 रोजी सकाळी 10.00 वा 

भक्तीलॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकीबाबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे तरी काँग्रेस पक्षाचे 

सर्व आजी-माजी खासदार आमदार, तालुकाअध्यक्ष व पदाधिकारी सदस्य शहराध्यक्ष 

व पदाधिकारी, सदस्य आणि जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सदस्य, महानगरपालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक,

 नगरपालिका व नगरपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य  फ्रंटल  सेलचे पदाधिकारी 

व सदस्य तसेच तालुका व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे ही विनंती
    -विनंती-


आमदार अमरनाथ राजूरकर
(काँग्रेस गटनेते महाराष्ट्र विधान परिषद , मुंबई) 
Indian National Congress
Indian National Congress - Maharashtra
Ashok Chavan
Nana Patole