Ticker

6/recent/ticker-posts

शेगांव तालुक्यातील जलंब या गावातुन गेलेला अरुंद रोड चे भष्टाचार असलेल्या आरोप केल्याची तक्रार दाखल एक नंबर मध्ये सडकचे बाजूला पक्के बांधकाम केले आहे ते 8 /200/अतिक्रमण 2019 साली

शेगांव तालुक्यातील जलंब या गावातुन गेलेला अरुंद रोड चे भष्टाचार असलेल्या आरोप केल्याची तक्रार दाखल एक नंबर मध्ये सडकचे बाजूला पक्के बांधकाम केले आहे ते 8 /200/अतिक्रमण 2019 साली 

त्यांनी मोजमाप साठी पाठविले होते त्या वेळेस श्री ढोकने यांनी दाखवून दिले 

होते जे ले आऊट नकाशा प्रमाणे‌ बरोबर आहे परंतु आज रोजी सम बांधीताने जो इलेक्ट्रिक पोल दिसतो 

त्याचे समोर मुतारी व संडास बांधुन 5 बाय 200 जागा सोडून रोड चे बांधकाम केले आहे

 व या वळण रस्ता वर‌ रुंदी फक्त 50 फुट घेतला त्या मुळे त्या ‌ ठिकाणी वाहणारे वाहने व प्रवासी व वाहतूक प्रवासी शाळेचे विद्यार्थी स्थानिक रहिवासी ह्या बाबी विचारात घेता 

या ठिकाणी अपघात होऊ शकतो येवढं मात्र खरं वाहतूक प्रवासी शाळेचे विद्यार्थी स्थानिक रहिवासी ह्या न्याय मिळेल का ......  

जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306