Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर किनवट - अ.भा.ब्राह्मण महासंघाशी संलग्न असलेल्या किनवट तालुका ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी दि.१३ जाहीर करण्यात आली


किनवट ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर                                                              
   किनवट - अ.भा.ब्राह्मण महासंघाशी संलग्न असलेल्या किनवट तालुका ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी दि.१३ जाहीर करण्यात आली.                                                             

    ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी आशिष देशपांडे यांची तर सचिवपदी कचरू जोशी यांची दि.३ मे रोजी निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारिणी निवडण्यासाठी

 शुक्रवारी शहराच्या श्री कैलासधाम मंदिरात आशिष देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली

.महासंघाच्या उर्वरित कार्यकारिणीत  कार्याध्यक्ष - विश्वास कोल्हारीकर,विजय जोशी

,उपाध्यक्ष - सारंग वाकोडीकर,प्रमोद पोहरकर, सहसचिव - श्रीराम वळसंगकर,अभय चौधरी,कोषाध्यक्ष - नीलेश भिलवडीकर,सांस्कृतिक

 विभागप्रमुख -  नागेश वैद्य,राहुल नेरलकर,राजेश्वर जोशी,धार्मिक विधी समिती - प्रमोद वाकोडीकर,प्रदीप पत्की,दिलीप पत्की,पवन गुरु,गीतेश कोरटकर,कार्यकारिणी

 सदस्य : समर्थ कुलकर्णी,कृष्णा देशपांडे, अविनाश दुर्गपुरोहित,संजय देशपांडे,सदाशिव जोशी,गिरीश पत्की,परशुराम जोशी,सुनील चांदुरकर.

मार्गदर्शक : अरूणकुमार वतनीवकील, गजाननराव लाठकर,रामराव पत्की,मधुसुदन पालमकर,प्रदीप वाकोडीकर,प्रा.डॉ.मार्तंड कुलकर्णी,

रमेशराव चौधरी,रेणुकादासराव पांडे,रेणुकादास पहुरकर,सुहास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.

याच बैठकीत परशुराम युवा मंचची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.मंचच्या अध्यक्षपदी विमर्ष पाटील यांची तर सचिवपदी मयंक कोल्हारीकर यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यकारिणीत

 उपाध्यक्ष : सुमेध गंगाखेडकर, सहसचिव : सार्थक पत्की,प्रसाद पत्की,कोषाध्यक्ष : कृष्णा जोशी यांचा समावेश आहे.