*बाबाराव मडावी यांचे ,,आदिवासी आणि आंबेडकरी साहित्य अनुबंधः समिक्षा ग्रंथ प्रकाशित*
किनवट तालुका प्रतिनिधी मारोती देवकते
प्रख्यात साहित्यीक बाबाराव मडावी यांचा आदिवासी आणि आंबेडकरी साहित्य अनुबंधःसमिक्षा ग्रंथ सुधीर प्रकाशन वर्धाने प्रकाशीत केला.
या ग्रंथाची प्रस्तावना प्रा,डाॅ.अशोक कांबळे यांची असुन मलपृष्ठावरील अभिप्राय डाॅ.यशवंत मनोहर सर यांचा आहे.या ग्रंथात एकूण ४५ पुस्तकावरील समीक्षा आहेत.
बाबाराव मडावी यांचे साहित्य औरंगाबाद,पुणे,नांदेड,गडचिरोली विद्यापिठिय अभ्यासक्रमात एम.ए.मराठी,बी.ए२ला अभ्यासक्रमात समाविष्ठ केले गेले असुन
त्यांचे साहित्यावर अनेकांनी एम.फील.व पी.एच.डी चे शोध निबंधात समावेश केला आहे.त्यांचै आत्मकथन,कादंबरी,कथा
संग्रह,समीक्षा,कवितासंग्रह,वैचिरिक ग्रंथ,जीवनचरिञ अश्या विविध साहित्यावर पुस्तकं प्रकाशीत केले.त्यांचे आत्मकथन आकांत,
टाहो कादंबरी व काही कथांचा अनुवाद हिंदी भाषेत दिल्ली,कानपुर,जयपुर