Ticker

6/recent/ticker-posts

सदैव #धडाकेबाज व #दिलदार मनाचे व्यक्तीमत्व म्हणुन परिचीत असणारे किनवट-माहुर विधानसभेचे सामान्य #युवक_तरुणांचे_हृदयसम्राट तथा लाडके युवानेते श्री.कपील भैय्या नाईक



आज से कुछ तुफानी करते है असेच मत कदाचित आजच्या शुभप्रसंगातुन जाणवलं, 

सदैव #धडाकेबाज व #दिलदार मनाचे व्यक्तीमत्व म्हणुन परिचीत असणारे किनवट-माहुर विधानसभेचे सामान्य #युवक_तरुणांचे_हृदयसम्राट तथा लाडके युवानेते श्री.कपील भैय्या नाईक 

यांनी पुसद विधानसभेचे कार्यसम्राट युवा आ.इंद्रनिलभाऊ नाईक साहेब, व असंख्य कार्यकर्तै ,पदाधिकारी व नाईक कुटुंबावर प्रेम करणाऱ्या जिवलग सहकारी मित्रांसमवेत #आई रेणुकामातेचे दर्शन घेत 

आगामी निवडणुकींवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवण्यासाठी रणशिंग फुकले...!
प्रत्येक सर्वसामान्य तरुणांच्या सुखादुखाच्या प्रसंगी पाठीशी खंबीरपणे उभे असणारे 

श्री.कपीलभैय्या नाईक साहेब यांच्यामुळे आजरोजी प्रत्येक तरुणांच्या अंतःकरणात एक प्रकारचे नवचैतन्य संचारले असुन आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक मग जिल्हा परिषद ,

पंचायत समिती च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या दिमाखात व प्रचंड ताकदीने उभारी घेईल यात शंका नाही...!
सरतेशेवटी एव्हढंच की कपीलभैय्या नाईक आप आगे बढो हम तुम्हारे साथ है..!
#ncpmaharashtra #ncpyouth

आपलाच
#बालाजी_बामणे_मलकवाडीकर राष्ट्रवादी युवक कार्यकर्ता