Ticker

6/recent/ticker-posts

श्री रेणुकादेवी शि.सह.पतसंस्था किनवट/माहूरच्या अध्यक्ष ,सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध!म.रा.शि.परिषदेच्या शिलेदारांचे हार्दीक अभिनंदन


श्री रेणुकादेवी शि.सह.पतसंस्था किनवट/माहूरच्या अध्यक्ष ,सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष पदाची निवड  बिनविरोध!म.रा.शि.परिषदेच्या शिलेदारांचे हार्दीक अभिनंदन!

 श्री रेणूकादेवी  जि.प.शि.व कर्म.सह.पतसंस्था किनवट/माहूरची पदाधिकारी निवडणूक ,निर्वाचन अधिकारी श्री पोपुलवाड साहेब 

यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि पुढील प्रमाणे सर्व    पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.....

*अध्यक्षपदी*
*सुधाकर दहिफळे*

*सचिवपदी*
*संदीप तम्मडवार*

*उपाध्यक्षपदी*
*सदानंद अचकुलवार*

*कोषाध्यक्षपदी*
*श्रीमती ललिता येलमेवाड*

अश्या प्रकारे निवडणूक निर्वाचन अधिकारी श्री पोपुलवाड साहेब यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले

म.रा.शिक्षक परिषदेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष ,शिक्षण पतपेढी नांदेडचे तज्ञ संचालक  शिक्षकनेते 

*मा.नरसिंगजी एंड्रलवार*   *शि.वि.अ.मा. संजय कराड सर*,ज्येष्ठ मार्गदर्शक *पदो.मु.अ.मा. प्रकाश मुंडे सर, 

मा.किशनराव डोंगरे सर, माजी अध्यक्ष मा.संतोष दासरवार,श्री रवि नेम्मानीवार सर,गजानन निलकंठवार सर,मा.शिवराज मुंडे सर, मा.शरद कुरूंदकर, सचिन चव्हाण सर* यांनी 
*

नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचे हार्दीक अभिनंदन करत पुढील कार्यास मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत!*