Ticker

6/recent/ticker-posts

साने गुरुजी इमर्जन्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल MIDC कोठारी किनवट , जिल्हा नांदेड, येथे 8 मे ते13 पर्यंत राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरास आज पासून सुरुवात झालेली आहे हजारो विद्यार्थी या शिबीरात सहभागी झालेले आहेत,


साने गुरुजी इमर्जन्सी मल्टी स्पेशालिटी  हॉस्पिटल MIDC कोठारी किनवट , जिल्हा नांदेड, येथे 8 मे ते13 पर्यंत राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरास 

आज पासून सुरुवात झालेली आहे हजारो विद्यार्थी या शिबीरात सहभागी झालेले आहेत,   

राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पाटील  सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कारेकर्माला सुरुवात करण्यात आली,

 या वेळी शिबिराचे आयोजक    डॉ, अशोक बेलखोडे साने गुरुजी रुग्णालय किनवट,  

श्री,शिवाजीराव गायकवाड सर आदिवासी संशोधन केंद्र किनवट  हे हजर होते