Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील घटना नागझरी खुद येथील रहिवासी असलेले 3 युवकांवर धार धार चाकुने हला वैजाचा पैसा वरून वाद निर्माण झाला


आज कि न्युज लाइव्ह ची बेकिंग.... खामगाव तालुक्यातील घटना नागझरी खुद येथील रहिवासी असलेले 3 युवकांवर धार धार चाकुने हला वैजाचा पैसा वरून वाद निर्माण झाला 

उदयनगर असलेल्या राजेंद्र माहनकर व त्यांच्या मुलगा विजय राजेंद्र माहनकर 

त्यांच्या घरी असे असता हा वाद निर्माण झाला पुढील रिपोर्ट वरून 28/6/2022सौ सबीरा दिलिप साबळे 

वय 28 वर्ष धंदा शेती जात बंजारा रा नागझरी खुद मि समक्ष रिपोर्ट देते कि मि नागझरी या गावांमध्ये राहते माझे पति यांनी माहनकर

 त्यांच्या जवळून उसने म्हणून 10.000 रू घेतले व परत केले तरी सुद्धा तो महानकर माझ्या घरी आला व घाण घाण शिव्या देवू लागला व ति हाकीखत

 माझ्या पति सांगितली आसता माझे पति टाकी जवळ गेले लोटापटीचा झटापटीत दोन्ही गटात हाणामारी चे रूपांतर झाले 

विजय राजेंद्र माहनकर यांनी धार धार चाकुने हला चढविला पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार करत आहे 

जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306