Ticker

6/recent/ticker-posts

#माजी_आमदार_प्रदीप_नाईक #साहेब_व_बेबी_ताई_नाईक यांच्या लग्नाचा आज 43 वा वाढदिवस.... राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती साथ पत्नीच्या रूपाने बेबी ताई नाईक यांच्या कडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना नेहमीच मिळाली.

 घर, कुटुंब, मुले त्याचबरोबर इतर सर्व गोष्टीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत माजी आमदार प्रदीप नाईक 

यांना राजकारणात ही सहकार्य करणाऱ्या बेबी ताई नाईक व मा.प्रदीप नाईक यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा....

साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो

तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला …

हा दिवस अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण तुम्हाला

वारंवार जगता येवो हीच सदिच्छा....
Happy marriage anniversary ...