Ticker

6/recent/ticker-posts

जवार उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले 88.40% घेऊन शाळेत पहिली


जवार उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले 88.40% घेऊन शाळेत पहिली

किनवट/प्रतिनिधी:जवाहेर उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले 88.40% घेऊन शाळेत पहिली 

तर मुलांत 88% घेवून मोहम्मद सुफीयांन कासिफ महमद साजीद

 दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

शाळेचा निकाल 96% लागला आहे.
सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे 

शाळेचे अध्यक्ष  हाजी इसाखान साहेब व मुख्यध्यपिका, आस्मा खातून शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.