Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी खामगाव येथे पत्रकार भवनात विविध समस्या वर धावती भेट व पत्रकार परिषद दिपक निकाळजे यावेळी बोलताना दिसून आले की बाबासाहेबांचा चळवळ थांबू देणार नाही जाबाबासाहेनी माझी गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती


रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी खामगाव येथे पत्रकार भवनात विविध समस्या वर धावती भेट व पत्रकार परिषद दिपक निकाळजे यावेळी बोलताना दिसून आले की बाबासाहेबांचा चळवळ थांबू देणार नाही जाबाबासाहेनी माझी गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती परंतु काही गद्यार नेत्यांनी

 या पक्षांची गद्यारी‌ केली अनेक गट करत हा पक्ष फोडला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संतोष इंगळे साहेबांनी या पक्षांचा खांद्यावर धुरा सांभाळत हा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष आहे 

एसी एटी या कुटुंबांना गायरान जमीन काढून अनेक वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा अतिक्रमण नावाने होत नाही या गोरगरीब जनतेची एकच अशा 

आता फक्त रिपब्लिकन पक्ष आपल्या मदत करू शकेल अशी शंका व्यक्त होत आहे 

या कार्यक्रमाला उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे भोपाल चे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा 

अध्यक्ष संतोष भाऊ इंगळे साहेब यांनी हा कार्यक्रमांचा धुरा सांभाळला जिद्द हाती घेतली आहे गाव 

येथे पक्ष निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी हाती घेवून पक्ष मजबूत करावा अशे आवाण केले 

बाबासाहेबांची चळवळ थांबू नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यातुन खामगाव तालुक्यात पहिली सभा संपन्न झाली ‌‌ खामगाव पत्रकार परिषदेत मध्ये हा कार्यक्रम पार पडला 

दिनांक29 तारेकाला 6 वाजता हा कार्यक्रम पार पडला जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306