Ticker

6/recent/ticker-posts

उमर चौक ते रेल्वे ब्रीज फुलेनगर या मार्गावरील रस्ता खराब होण्याच्या कारणाने पावसामध्ये गाडी स्लिप होऊन नाली मधे शिरली

उमर चौक ते रेल्वे ब्रीज फुलेनगर या मार्गावरील रस्ता खराब होण्याच्या कारणाने पावसामध्ये गाडी स्लिप होऊन नाली मधे शिरली, 

तर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे अर्धवट कामामुळे एक कार थेट पुलाच्या खड्ड्यात पडली आणि अनेक वाहनांची 

घसरगुंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे, 

ठेकेदारांची लापार्वही नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे, 

हे छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, 

नागरिक गुत्तेदाराच्या नावानं बोट मोडत आहेत, नांदेड न्यूज लाईव्ह वृत्तसेवा NNL