किनवट //दहावी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून या परीक्षेत यावर्षी सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
या शाळेचा सेमीइंग्रजी चा निकाल 100% लागला आहे तर मराठी माध्यमाचा 96 .88 % लागला आहे.
गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी शाळेची गुणवत्ता वाढली असून 75 ते 100 % गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या84एवढी आहे . रेजीतवाड अर्जुन बालाजी
या विद्यार्थ्याने 97. 40 % गुण घेऊन प्रथम येण्याचा तर राठोड योगेश वसंत याने 96 . 40% घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे.
शाळेच्या गुणवत्तेबद्दल तसेच यशस्वी विद्यार्थ्यांबद्दल शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
शालांत परीक्षेचे निकाल घोषित झाले असून या परीक्षेत किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे .
या शाळेचा सेमी इंग्लिश चा निकाल 100% लागला आहे तर मराठी माध्यमाच्या निकाल 96.38%एवढा लागला आहे .
90 ते100% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22 तर 80 ते 90 % गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 39 तर 75 ते 80 %गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 23 इतकी आहे
यावर्षी गुणवत्तेत शाळेने बाजी मारली असून 75 ते 100 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढली आहे यापैकी अर्जुन बालाजी रेजित वाड या विद्यार्थ्याने 97.40% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे .
योगेश वसंत राठोड 96.40% गुण घेऊन द्वितीय तर सार्थक धनंजय देशपांडे या विद्यार्थ्याने 95 % गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे या शाळे बरोबरच मांडवा येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेने घवघवीत यश संपादन केले असून
या शाळेचा 92.30% निकाल लागला आहे प्रतिक्षा अशोक साळवे हिने85 % गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर अश्विनी कवडे 81 % घेऊन द्वितीय आली
तर शिवराज माधव गीते या विद्यार्थ्याने 73 %गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे दोन्ही शाळेच्या गुणवत्ता वाढीबद्दल तसेचविद्यार्थ्यांच्या