Ticker

6/recent/ticker-posts

किनवट (ता.प्र.) छत्रपती शिवाजी हायस्कूल बिल्लोरी धानोरा ता.किनवट शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागल्याने या शाळेची यशाची परंपरा कायम राहिली आहे


किनवट (ता.प्र.) छत्रपती शिवाजी हायस्कूल बिल्लोरी धानोरा ता.किनवट शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागल्याने या शाळेची यशाची परंपरा कायम राहिली आहे . 

शाळेतील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी परिक्षा फार्म भरले त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर एक विद्यार्थ्यी परिक्षेस अनुउपस्थित होता .त्यापैकी शाळेतून

  प्रथम क्रमांक कु .नागरगोजे श्वेता इश्वर ८४ .८० %  द्वितीय कु. पल्लवी विनोद साबळे ८१.६० तृतीय कु .द्वारका बालाजी नरोटे ७९.४० कार्तिक संजय राठोड ७८ . ८० ,कु . रेश्मा रावसिंग दातळे ७८.६० ,कु. सुरेखा सज्जन ब्रदावळ ७८.४० , 

कु . क्रांती अर्जून राठोड ७८ ,कु . सोनु दत्ता जाधव ७६.२० ,कु. रेणूका कैलास मोरे ७५ ,कु . प्रतिक्षा जळबा बोईनवाड  ७५ टक्के गुण 

पटकावून वरिल १० विद्यार्थ्यी विशेष प्राविण्यासह उतिर्ण झाले .  प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उतिर्ण झाले . 

शाळेतील यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके व सर्व शिक्षकाने त्यांचे अभिनंदन केले .