Ticker

6/recent/ticker-posts

यांना विजयी करून आपले कर्तृत्व सिद्ध केल्याबद्दल मुबंईतील सागर या शासकीय निवास्थानी श्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार श्री. भीमराव केराम


मुंबई :- राज्यसभा व त्यानंतर विधान परिषद निवडणूकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडवणीस यांनी भाजपा उमेदवार 

यांना विजयी करून आपले कर्तृत्व सिद्ध केल्याबद्दल मुबंईतील सागर या शासकीय निवास्थानी श्री देवेंद्र फडवणीस 

यांची भेट घेऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार श्री. भीमराव केराम, 

यांनी दिनांक २३ जून २०२२ रोजी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रवीण दरेकर, नितीश राणे,श्रीकांत भारतीय,

गिरीश महाजन,प्रतीक केराम, अनिल तिरमनवार,गोवर्धन मुंडे, नीलकंठ कातले

 यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी चे क्षण चित्र.