Ticker

6/recent/ticker-posts

*ऑस्ट्रेलिया मध्ये जॉईन* ...उपा. विनोद नागोराव भरणे (पि.आर.पी. नांदेड जिल्हा अध्यक्ष) यांची कन्या,कु. मिनाक्षी विनोद भरणे किनवट


*ऑस्ट्रेलिया मध्ये जॉईन* ...
उपा. विनोद नागोराव भरणे (पि.आर.पी. नांदेड जिल्हा अध्यक्ष) यांची कन्या,
कु. मिनाक्षी विनोद भरणे किनवट


 (Software Professional in MNC, Pune अंतर्गत ऑस्ट्रेलिया येथे नामांकित कंपनी येथे जॉईनिंग मिळाली आहे.)


  नंदिग्राम रेल्वेने नांदेड टु मुंबई, मुंबई टु ऑस्ट्रेलिया येथे विमानाने रवाना होणार आहे.
 


 ग्रामिण भागांतील मुली आपल्या मेहनतीच्या बळावर ऑस्ट्रिया पर्यत जात आहेत. तीच्या शैक्षणिक प्रवासात 


सामाजिक कार्यकर्ते विनोद भरणे व आई रत्नमाला यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
*मिनाक्षी तुला सर्वाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा* ...
🌹🌹