Ticker

6/recent/ticker-posts

: *किनवट राष्ट्रीय महामार्गाचे शंभरफट रुंदीकरण* ? *मावेजासाठी**शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अरुंद होत असल्याम॒क्ठे विकासप्रेमी किनवटकरांनी शंभर फूट रुंदीच्या मार्गाची मागणी लाऊन धरली होती_*


किनवट राष्ट्रीय महामार्गाचे शंभरफट रुंदीकरण ? मावेजासाठी 

किनवट (प्रतिनिधि) यवत्तमाछ येथिल बैठकीनंतर किनवटाततील मालमत्ताधारकांची धावपल स॒रु झाली असून आज श्पजून सहासक जिल्हाधिका-सांक डे मावेजासाठी मालकी दस्ताएऐवज सादर केल्याचे वृत्त आहे, 

शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अरुंद होत असल्याम॒क्ठे विकासप्रेमी किनवटकरांनी शंभर फूट रुंदीच्या मार्गाची मागणी लाऊन धरली होती. 

इक्को सेन्सेटीव झोनचा आठरा फूटाचा आडदांडू टाकला होता परंतू 

शेवटी शंभर फूटावरच अंतीम निर्णय येण्याची शक्यता स्पष्ट होऊ लागल्याने मालमत्ताधारकांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात 

मालमत्ताधारकांची धावफड आले. 

संनियंत्रण समिती अध्यक्ष तथा यवतमालचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात २० जून रोजी महत्वपूर्ण बैठक पार 

पडली. संनियंगण समितीच्या बैठकीत माजी आमदार प्रदीप नाईक, संजित बनर्जी, व्यंकट भंडारवारांसह अनेकांनी शंभर फटाच्या मागणीचा प्रस्ताव ठेवला तर माजी उपनगराध्यक्ष यादवराव 

नेम्मानिवारांसह सर्वच मालमत्ताधारकांनी मावेजासाठी अशा दोनही बाजुंनी परस्पर विरोधी मागणी प्रस्ताव ठेवला होता. 

त्यावर अध्यक्षांनी मतमतांतरे जाणून घेतली . 
आणि शेनटी एक आठवड्यावर अंतीम निर्णय राखून ठेवला. 

मुद्त जवल योेऊ गागलल्‍्याने मालमत्ताधारकांनी सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याकड़े आज दस्ताऐवज सादर केलीत . 

अड .पंजाबराब गा वंडे, अंड.दिलीप कोट्टावार, सूशिल जन्नावार, के.मुर्ती, शंकरराव अमिलकंठवार, कमलाकर कंचलावनार, मोहन चनमनवार, सिराज जिवाणी, विनो द वट्टमवार इत्यादी मालमत्ताधारकांचा बैठकीत सहभाग होता.

 प॒र्वी राज्य मार्ग हा सुद्धा शंभर फूट रुंदीचा होता. आता याच राज्यमार्गचि राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले 

तरी शंभर फूटाचाच रुंदमार्ग होणार आहे. किनवटकरांचाही चांग???