Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य संध्या ताई प्रफुल्ल राठौड़ वह माझी मैत्रीण भावना दीक्षित यानी आज माझा आईचा घरी येउन माजी महाराष्ट्र कांग्रेस महिला प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात *नेहमिच* अग्रेसर रहनारे  आमचे ताई। भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या, 

महाराष्ट्र राज्य संध्या ताई प्रफुल्ल  राठौड़ वह माझी मैत्रीण भावना दीक्षित 

यानी आज माझा आईचा घरी येउन माजी महाराष्ट्र कांग्रेस महिला प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या

 व माझे कोतुक केले आदिवासी ट्राईबल क्षेत्रत नेहम्मी तू महिलाच्या समस्या सोडवतना दिसते तुला  

कांग्रेस पक्षात आपले पालकमंत्री माननीय अशोकराव चौहान  साहेबानी व प्रदेश अध्यक्षा संध्याताई सवालाखे मैडम 

 तुला न्याय दिल तुझ्या कार्य साठी तुला खूब खूब शुभेच्छा दिल्या व माझ्या आई ला सुधा मनल्या तुमची मुलगी खुप काम करते 

थैंक्स ताई खूप आनंद झाल सोबत आमचे सर लाब सर व जाधव सर सुधा शुभेच्छा दिल्या