Ticker

6/recent/ticker-posts

सन्मानीय सभाग्रह सदस्याणा,शासन फसवणूकीची तक्रार पोलीसात करता येतो,विद्यवान नियुक्त न.पा.चे.अभिवक्तेशी चर्चा करून सत्तधारु व विरोधी बांके वरील सन्मानित नगरसेवकांनी फिर्याद दिली पाहीजे,बनावटी कागदपत्रा आधारे दोन कोटी कियतीचे प्लाट हडपण्याचे असफल पर्यत्ना बद्दल.


सन्मानीय सभाग्रह सदस्याणा,
शासन फसवणूकीची तक्रार पोलीसात करता येतो,विद्यवान नियुक्त न.पा.चे.अभिवक्तेशी चर्चा करून सत्तधारु  व विरोधी बांके वरील सन्मानित नगरसेवकांनी फिर्याद दिली पाहीजे,बनावटी कागदपत्रा आधारे दोन कोटी कियतीचे प्लाट हडपण्याचे असफल पर्यत्ना बद्दल.

1)गदगे हा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे..सक्षम आहे प्लाट देता येत नाही.

2)वर्ष 1975 ला स.न.91/1 मधील प्लाट क्रमांक 23  हे त्याना अलाट कले होते,पण वेळेत व अटी शर्तीची पुर्तता न केल्याने सदर अलाटमेन्ट तत्कालीन सभाग्रहाने रद्य केली आहे,व त्यांचा मुर्त्यू होऊन किती तरी वर्ष लोटले,काही छूपीत भुमाफियानी म्हणे त्यांचे वारस मुलाचा शोध घेऊन
 त्यास किनवट ला आणले ते निघाले शासकीय कर्मचारी काही मंडलीनी गदगे साहेबांचा शोध निव्वळ भुखंड हडपण्या करीता होता, हा कट शिजलेला दिसून येतो,,हा सर्व बनवा बनवी चा खेळ आहे.

3)नगर परिषदेस शासकीय जमीन भाड्याने देण्याचा अधिकार आहेत जास्तीत ,जास्त तिन वर्षाचा,भुखंड,भाड्याने देण्याचे अधिकार आहेत, भुखंड विकण्याची तरतूद नाही.

4)पलाट क्रमांक 23 हा रोड मध्ये
मर्ज झाला अता पर्यंत गप्प का हो
गदगे साहेब,ण किंवा आपले विर्45वर्षात साधे अर्ज पण नाही!

तसेच किनवट येथील स्वर्गीय पवार साहेबाच्या स.न.43
मधून वनवासी आश्रम शाळे      कडील  डि.पी.रोड.वरील.


आलेले बांधकामे तत्कालीन सि ओ.पाटील ने बुल्टोजर द्वारे पाडले मग याना ही न.पा.ने.मदत दिली पहीजे.
 
मित्रांनो या प्रशासनाचे कार्यकाळात भुखंड घोटाळे ,पाणी पूरवठा योजनेत घोटाळे,सफाई चे कामे,मर्जीतले 

गूत्तेदारास,बांधकाम टेन्डर विना स्पर्धा दीले,स्पर्धा होई दिलीच नाही,खाजगी बांधकामास.परवानगी देण्यासाठी हायगायी, 

कामात पार्दाशकता नाही,सि.ऐफ. ऐल.लाईट खरिदी घोटाळे,त्रुटी खरेदी घोटाळे,घर वाटपात खरे लाभार्थ्यांना डावलून,शासन झोपड पट्टीत नियमास बघल देऊन घरकूल वाटप,शासनाने दिलेली घर उद्ध्वस्त करता येत नाही,


पूरग्रस्त क्षेत्रात ही घरकूल दिले,अटी व शर्तीची पायमल्ली,
शहर पुर्णतः अस्वच्छ झाले,


भुखंड.माफियानी महसूल प्रशासन व न.पा प्रशासनाशी हातमीळवनी करुन भोगवट 2ला भोगवट 1बनवून ईनामी ज़मीन वर प्लाट पाडून विक्री काहिनी पाणी पुरवठ करणारे प्लाट वर भुखंड 

पाडले,न.पा.चे.आशिर्वादाने दिखल नकाशेत बदल चडवून 600चे प्लाट चे 900बनवेन मालमत्ता रजिस्टर ला खोटी नोदी घेतली गली।


या माध्यमातून जनते ची सेवा या पंचवर्षीय कार्यकालात सन्मानीय न.पा.ब्प्रशासनाने दिल्याची चर्चा
येथील जनता करत असल्याचे दिसून आले?