Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या जयश्री भरणे यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवास्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त


किनवट येथील काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या जयश्री भरणे यांचा वाढदिवस  आज त्यांच्या निवास्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त  

काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक  प्रमीलजी  नाईक, माजी नगराध्यक्ष व्यंकटरावजी  नेमानिवार,जेष्ठ नेते नारायण सिडाम,तुकाराम बोनगीर,नवीन जाधव, 
वसंत राठोड,दिलीप पाटील,गंगूताई परेकार, काँग्रेस मागासवर्गीय सेलच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रीती मुनेश्वर,कविता गोणारकर,

 वंदना गादेकर,फेरोज सर ,आनंद भालेराव,नसीर तगाले ,दीपक दादा ओंकार,

 पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके सर, अमोल शेंद्रे, सलमान खान, किनवट चे सिंघम रमेश गंधेवार,    पोलीस कॉन्स्टेबल सुनीलजी कोलबुद्दे सर,पवन चव्हाण,  सुधीर राठोड, 

रजिया शेख, रवी कानिदे  चंद्रशेखर शेंडे, वरचे युवानेते सुभाष जी नाईक ,रवी कोरडे ,आदींनी जयश्री भरणे यांना भेटून त्यांचे अभिष्टचिंतन केले