Ticker

6/recent/ticker-posts

अकबर खान ईसा खान ने आज ,, चर्चेमध्ये नाव असलेलं ते म् येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा चेहरा आपल्याला दिसायला मिळणार आहे


अकबर खान ईसा खान ने आज  ,,  चर्चेमध्ये नाव असलेलं ते म् येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा चेहरा आपल्याला दिसायला मिळणार आहे.. 

जर आपल्या बंदी भागांमध्ये विकास करावयाचा असेल तर अशा ध्येयवेड्या जिद्दीला तालुक्यापासून ते जिल्ह्यात पर्यंत आपल्या गावाच्या समस्या चा पाठपुरावा करणारा म्हणजे 

 समस्या प्रत्येक गोरगरिबांची समस्या सोडविणारा प्रत्येकाच्या दुखासुखात धावून सुटणार आहे वेळ काय कधी बघत नसतो. आपला माणूस.. असा चेहरा जिल्हा परिषद पर्यंत पोहोचवायला आपल्या नव युवकांना वेळ नाही लागणार 

त्यासाठी सर्व आपल्याला एकत्र यावे लागेल आणि आपल्या समस्या सोडविण्याचा कारण कारण आपल्या बंदी भागांमध्ये खूप काही समस्या आहेत आणि ते सोडू शकते फक्त अकबर भाऊ यांच्या पाठीशी राहून आपण आपल्या सर्व काम ठामपणे करु शकतो आणि हे फक्त आपल्या हाती आहे.

 तुम्ही आतापर्यंत आहेत का चालले असं हे नाव म्हणजे आपल्या सारख्या सर्व एका सामान्य कुटुंबात जन्मास आलेला बंदी भाग ते आपण म्हणतो ना आपला माणूस कधीही आपले काम करतो तसं म्हणायला काय हरकत नाही..
 सोडवण्याचा प्रयत्न करतो भलेही ते तालुक्यात पर्यंत जिल्ह्यापर्यंत जिल्ह्याचा मंत्रालयापर्यंत पण जाण्यासाठी तो कधी ठाम असतो. 

ते म्हणतात ना आपल्या पाठीमागे जर आपलेच लोक राहिले ना तर आपण कोणत्याही समाजाचा हाल काढू शकतो तसंच आहे भाऊचा.

 एक अभ्यासू व्यक्तिमत्व राजकारणामध्ये नवीन चेहरा आणि मला असं वाटते येणाऱ्या काळामध्ये आपल्या बंदी भागातून भाऊ ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि मिळणार, दादाचा एक व्यक्तिमत्त्व खुलासा म्हणजे तो कधीच आपली वेळ नाही बघत जरे कांद्याला काहीही अडचण आली तरी तो कुठेही जातो 

याचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि हाच व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात खूप कमी पडतो गोरगरीब माय माऊली यांच्याही तालुका ठिकाणी भरपूर काही समस्या असतात त्या समाजाचा सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो.. 

 नाही की हा..  पेहराव. येणाऱ्या जिल्हा परिषद ला हा चेहरा आपल्याला दिसणार आणि दिसणार.. आतापर्यंत असा तुम्ही प्रतिसाद दिला ते पुढेही द्या कारण आपले काम आपण आपण हाताने करू शकतो असा हा व्यक्ती म्हणजे आपला आहे

 सांगण्याचा मुद्दा म्हणजे जेव्हा एका मोठ्या पदावर आपला माणूस असतो तेव्हा आपण ठामपणे कोणतेही काम करू शकतो आपल्या समस्या सांगू शकतो आणि ते काम आपण ठामपणे उभा राहून करून घेऊ शकतो.. नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून सुटणार आहे..

 नवीन शिकत असताना प्रत्येकाचे कामे तालुका ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी कामामध्ये भरपूर अर्थ आहे तो. मला तर असं वाटतंय जवा माझ्या बंदी भागातला कोणताही माणूस तालुका ठिकाणी जातो ना त्यांच्याशी हमखास अकबर भाऊ भेटतो. 

त्यांना भेटतो त्यांच्या समस्या जाणून घेतो व त्यांच्या काही अडचणी आहेत त्या सर्व व्यवस्थित करून घेण्याची जिम्मेदारी स्वतः आपल्या अंगावर घेतो.. 

सांगायचं बरंच आहे मला फक्त एवढेच बोलायचं येणारा जिल्हा परिषद ला आपल्या भाऊला तुम्ही सर्वजण प्रतिसाद द्या आणि तुम्ही देणार ही मी अपेक्षा करतो..
माझ्या लिहिण्यामध्ये काही चुका झाला असेल तर माफ 

भावी जिल्हा परिषद सदस्य गोकुंदा अकबर खान🙏🙏