Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्य अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लक्ष्य अकॅडमीच्या आजी माजी व निवड झालेल्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि *लक्ष्य अकॅडमी* मध्ये स्पेशल पोलीस भरतीची बॕच व सरळसेवा भरती


लक्ष्य अकॅडमी 
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
       


 लक्ष्य अकॅडमीच्या आजी माजी व निवड झालेल्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि *लक्ष्य अकॅडमी* मध्ये स्पेशल पोलीस भरतीची बॕच व सरळसेवा भरती साठी तलाठी, लिपीक,ग्रामसेवक,


 शिक्षक इत्यादी पदासाठी 15 जून 2022 पासून सकाळी 10 ते 01 पर्यंत लेखी तयारी दररोज मराठी, गणित,सामान ज्ञान व बुद्धिमत्ता सर्व विषय घेण्यात येईल व दर रविवारी सराव पेपर घेण्यात येतील.

शारीरिक तयारी दररोज सकाळी 5 : 30 ते 7 : 30 व संध्याकाळी 5 ते 6 : 30 या वेळेत लक्ष्य अकॅडमीच्या मैदानात घेण्यात येईल .
नाव नोंदणी व प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.


असंख्य विद्यार्थ्यांचे शासकीय सेवेचे स्वप्नं पूर्ण .
संपर्क . *मसलोद्दीन सर* 9881326498 वरील माहीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्र - मैत्रीण .भाऊ - बहिण सगे - सोयरे  या  पर्यंत पोहचवावी हीच अपेक्षा