किनवट आज दिनांक 17 जुलै . 2022 रोजी मोजे गोकुंदा ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत एकविरा देवी श्री क्षेत्र देवस्थान गोकुंदा जिल्हा परिषद सर्कल मधील ठाकरे चौक ते समता नगर जाणारा रहदारीचा रस्ता पाणी पाऊस सतत पडल्यामुळे
मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी त्यांच्यामुळे मुला मुली चे शिक्षणासाठी चे कोचिंग क्लासेसफार मोठ्या संख्येने आहेत
शिक्षणासाठी कोचिंग क्लासेस ठाकरे चौक ते समता नगर इकडे दत्तनगर कडे जाणारा रस्त्यावर आज रोजी जितेंद्र कुलसंगे यांच्या पुढाकाराने
आज रोजी पंचायत समिती कार्यालय गटशिक्षणाधिकाऱ्याच्या सूचनेने ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक श्री मावरे साहेबानी तात्काळ कुलसंगे जितेंद्र भाजपा,
जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा चे निवेदनाची दखल घेऊन आज रोजी खड्डे पाणी साचल्याने चिखल फार जास्त झाला होता ते खड्डे बुजवण्याचा काम आज रोजी चालू झाले आहेत
जितेंद्र कुलसंगे समाज ,समाजासाठी झटणारे नेते आहेत त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालया मधून गीतेचा चुरा दगड माती वीट चाचुरा येऊन पडला आहे
कुलसंगे जितेंद्र यांच्या पुढाकाराने रहदारीसाठी जाणारा रस्ता स्वच्छ निर्मळ चमचमती होऊन दुरुस्ती लवकर करण्यात येईल