Ticker

6/recent/ticker-posts

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना राष्ट्रीय रतन सम्मान 2022 आवर्ड ने सन्मानित


आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना राष्ट्रीय रतन सम्मान 2022 आवर्ड ने सन्मानित 

किनवट/प्रतिनिधी:

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना राष्ट्रीय रतन सम्मान 2022 आवर्ड ने सन्मानित करण्यात आले.


  बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चौव्हान यांनी जुहू मुंबई येथील मेयर हॉलमध्ये 

20 जुलाई 2022 रोजी आयोजित केलेल्या शानदार राष्ट्रीय रतन सम्मान अवार्ड 2022 च्या कार्यक्रमात 

किनवट येथील किनवट आज की न्यूज चे संपादक नासिर तगाले  
यांना राष्ट्रीय रतन सम्मान अवार्ड 2022 ने लगातार या वर्षी  सन्मानित केले आहे.
   
 त्यामुळे नासिर तगाले यांच्यावर चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  
 या कार्यक्रमात संगीत कार दिलिप सेन टीनू वर्मा मुंबई एसीपी बाजीराव महाजन, सांसद डॉक्टर सुनील  बळीराम गायकवाड, , ,

 दीपा महेता एसान कुरेशी, ,  सिंगर रितू पाठक यांनाही अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.


सदरील सदरील सन्मान मिळाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांचे नसीर तगाले. यांनी आभार मानले.