Ticker

6/recent/ticker-posts

*दुसरे महत्त्वाचे असे की माझा नातू शिक्षणासाठी कोल्हापूर येथे आहे व त्याची उद्या दिनांक 22 जुलै व 23 जुलै रोजी पालक भेट


*💥हिंगोली लोकसभा तसेच नांदेड लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक  व स्नेही मंडळीने मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे माझे भरभरून अभिनंदन केल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे...*


*दुसरे महत्त्वाचे असे की माझा नातू शिक्षणासाठी कोल्हापूर येथे आहे व त्याची उद्या दिनांक 22 जुलै व 23 जुलै रोजी पालक भेट* 

*असल्याकारणाने मी पुढील दोन दिवस आपणास भेटू शकणार नाही मी 24 जुलैपासून आपल्या सेवेत अविरत पणे 24 तास हजर आहे....*

आपलाच......

*सुभाष वानखेडे*

( माजी खासदार हिंगोली लोकसभा मतदारसंघ )