: किनवट आदिलाबाद मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसखाली सापडून २२ बकन्यांचा कल्वप चिरडल्या गेल्याची दुर्दैवी घटना किनवट सिरमेट्टी लोहमार्गावर सोमवारी दि.१८ दुपारी घडली. यात तब्बल 22 बकय्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
किनवटपासून ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या सिरमेट्टी गावातील पाचपुते नामक शेतकच्याच्या २७ बकच्यांचा कब्ठप सोमवारी सकाकन्ठपासून सिरमेट्टी शिवारात चरत होता.
शिवारात चरणारा कछुप चरत चरत रेल्वेपटरीवर आला. याचदरम्यान आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस किनवटकडे येत होती.
रेल्वेगाडी सिरमेट्टी गावाजवब्ठ येताच चालकाला पटरीवर बकन्यांचा कठप असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी प्रसंगावधान राखत इंजिनचे इमर्जन्सी ब्रेकही लावले. परंतु, तोवर बकन्यांचा कब्ठप रेल्वेगाडीखाली सापडला.
या दुर्दीवी अपघातात २७ पैकी १० बकनया जागीच मरण पावल्या. तर १२ बकगच्या गंभीर जखमी होऊन गतप्राण झाल्या. मात्र सुदैवाने ५ बकन्या बचावल्या असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेगार्डचा हवाला देत किनवटचे स्टेशनमास्तर मीना यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
बकपय्यांचा कलप चिरडल्याची घटना कंब्ठताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले.
कीनवट रेल्वे पोलीस चे कर्मचारी सिर मिट्टी गाव मध्ये गेले असताना कुणाची बकरी आहे ही विचारणा केली नंतर कोणीही नाही