Ticker

6/recent/ticker-posts

आज रोजी किनवट व परिसरात कोबींग ऑपरेशन, नाकाबंदी, दरोडा पेट्रोलिंग आम्ही व अधिकारी कर्मचारी करीत असताना 2305 वाजता गुप्त माहिती मिळाली की गोकुंदा किनवट ईदगा मैदानाच्या बाजूस टाटा सुमो MH34 AA 9664 मध्ये


आज रोजी किनवट व परिसरात कोबींग ऑपरेशन, नाकाबंदी, दरोडा पेट्रोलिंग आम्ही व अधिकारी कर्मचारी करीत असताना 2305 वाजता गुप्त माहिती मिळाली की गोकुंदा किनवट ईदगा मैदानाच्या बाजूस  टाटा सुमो MH34 AA 9664 मध्ये 

दरोडा टाकण्याच्या तयारीत काही इसम  शस्त्रासह असलेबाबत माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी अचानक रेड केली असता

 1) विकास कुमार डिरिजन यादव वय 20 वर्ष रा सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर  

2) प्रज्वल राजकुमार वनकर वय 23 वर्ष राहणार मुदुली जिल्हा गडचिरोली  

3) अविनाश शंकर कुशन पल्लीवार वय 22 वर्षे रा. सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर  

4) लबजोत्सिंग हरदेव सिंग देवल वय 20 वर्ष रा. सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर  5) संतोष भारत परसा के वय 22 वर्षे व्यवसाय बेकार रा. राजुरा जिल्हा चंद्रपूर असे मिळून आले

 त्याच्याजवळ 3 तलवारी एक लोखंडी रोड पाच मोबाईल मिरची पावडर दोरी व एक टाटा सुमो जीप असा एकूण 329100 असा मुद्देमाल मिळून आलेला आहे.
 6) आरोपी आशिष एकनाथ जाधव रा.सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर हा पळून गेलेला आहे. यातील आरोपी हे दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असताना  मिळून आले आहेत 

त्यावरून किनवट गु.र.नं.151/2022कलम 399भा.द.वी.सह कलम.4/25भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल करीतआहे  

यातील एक ते पाच आरोपी अटक असून आरोपी क्रमांक 4व6 हे चंद्रपूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत 

सदर आरोपी हे नांदेड हदगाव उमरखेड मार्गे किनवट येथे आल्याचे सांगत आहेत.
पो नि साळुंखे किनवट