Ticker

6/recent/ticker-posts

आज कि न्युज लाइव्ह ची बेकिंग...... खामगाव तालुक्यातील पोरज या गावांमध्ये बेघर बेसारा या कुटुंबांना सरकारनी गावरान पटे दिले होते तो गट नंबर 266 असा आहे आणि गावानजीक 272 गट नंबर आहे


आज कि न्युज लाइव्ह ची बेकिंग...... खामगाव तालुक्यातील पोरज या गावांमध्ये बेघर बेसारा या कुटुंबांना सरकारनी गावरान पटे दिले होते 

तो गट नंबर 266 असा आहे आणि गावानजीक 272 गट नंबर आहे 

हा सुद्धा गावरान व गावठानची जमिन काही बेघर कुटुंबांनी त्या जागेवर घरें बांधलेले आहे 

वाद 272 गट नंबर आहे तक्रार कते गजानन हेलोडे हे पोरज या गावातील नागरिक 

आहे यांनी हि तक्रार दाखल केली होती यामुळे मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला त्या वेळेस चा बाइट

 जिल्हा प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क 9850835306