🚫 ALERT 🚫
*उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प*
*ईसापुर धरण*
*आज दि. 28/07/2022 रोजी ठीक 17 वाजता इसापूर धरणाच्या सांडव्याची 2 वक्रद्वारे 20 सेंटिमीटर ने उघडण्यात आली असून सद्यस्थितीत पेनगंगा नदीपात्रात 1295 क्यूसेक्स (36.676 क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.*
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.
*ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष*
: *ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरण पाणी पातळी अहवाल*
दिनांक *28/07/2022*
*वेळ 18.00 वाजता*
पाणी पातळी- *{440.12}* मिटर
एकूण पाणीसाठा- *{1196.44}* द.ल.घ. मी.
उपयुक्त पाणीसाठा- *{881.48}* द.ल.घ.मी .
टक्केवारी- *{91.43%}*
*सांडवा स्थिती*