Ticker

6/recent/ticker-posts

*सर्व दुकानदारांना विनंती करतो की,शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना योग्य त्या कंपनीचे बियाणे दया. शेतकरी तुमच्यावर खूप विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतो


*सर्व दुकानदारांना विनंती करतो की,शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना योग्य त्या कंपनीचे बियाणे दया.  शेतकरी तुमच्यावर खूप विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतो , 

तुम्ही तुमच्या फायद्याकरता शेतकऱ्यांचा भरोसा तोडु नका कारण भरोसा कोणत्याही कंपनीत विकत भेटतं नाही आणि हो बियाण्याच्या भरोशावर संपुर्ण वर्ष पिकांची वाट बघावी लागते. 

बियाणे खराब निघाले तर संपूर्ण वर्ष वाया जाते व नंतरचे दोन ते तीन वर्षे 

शेतकरी कर्जबाजारी होऊन डबघाईस येतो आणि नको तो निर्णय घेतो.

 म्हणूनच परत एकदा विनंती करतो की, शेतकऱ्यांना चांगलेच दर्जेदार बियाणे खरेदी

 करायला सांगा कारण शेतकरी जगला तरच आपण जगणार आहे.......*    
   🙏 *जय जवान जय किसान 🙏