बोधडी बू परिसरातील अतिवृष्टी झालेल्या पिकांची पाहणी करून स्वतः तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाई अशी मागणी केली आहे
व बोधडी बू गावांमधील झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर केली आहे
असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व तथा भटक्या मध्ये जाती तालुका अध्यक्ष गजानन गोविंदराव मुंडे
सोबत बालाजी दराडे माजी उप सरपंच मारुती शिंगारे केशव केंद्रे व इतर मान्यवर
किनवट शहरातील नाला गड्डा(मोमीनपुरा) येथील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल नाईक हे धावून आले आहे
तर त्यांनी नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार
यांना स्थिती अवगत करून दिली तर त्यांचे स्थलांतरण उर्दू स्कूल मध्ये केले.
तर आपत्ती व्यवस्थापन च्या टीमला देखील परिस्थितीचे गांभीर्य कळवून दिले,