Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष साहेब हमाल कॉलनीकडे पण लक्ष द्या हो!.......चिखलमय रस्त्याने करावी लागती वाटचाल किनवट येथील हमाल कॉलनी च्या रस्त्याचे


नगराध्यक्ष साहेब हमाल कॉलनीकडे पण लक्ष द्या हो!.......

चिखलमय रस्त्याने करावी लागती वाटचाल
 

किनवट येथील हमाल कॉलनी च्या रस्त्याचे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तेथील नागरीकांना 


गुडघाभर चिखलामध्ये ये- जा करावे लागत आहे
गेल्याच वर्षी २०२१ मध्ये हमाल कॉलनीचे नागरिक व 

दिलदार गाडी हमाल सहकारी संस्था संघठनेच्या वतीने मागे अमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते 

परंतु नगर अध्यक्ष व नगर परीषद प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवले

 पण प्रत्यक्षात अमलबजावणी झाली 

नाही खोटे आश्वासनाने तेथील नागरीक नरकयातना भोगत आहेत तरी 

या  गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन समस्याचे समाधान करावे अन्यथा

 तेथील नागरीकाच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.