खामगाव तालुक्यातील कासारखेड या जि परिषद मराठी प्राथमिक शाळा कागदावर शाळा माझी चांगली वारेवर टांगली
30 दिवसांपासून शाळा मात्र भरली नदीकाठच्या आजुबाजुला कडेला बसलीली वस्ती ची दुर्दशा जून्या कासारखेड मध्ये
जि परिषद मराठी प्राथमिक शाळा 4थी प् शाळा आहे नदीला चार महिने पाणी राहते
व पुर सुद्धा राहतो विद्यार्थी वाहुन जाऊ शकतो एवढं मात्र खरं 30 दिवसांपासून विद्यार्थी चे
शिक्षणीक फार मोठें नुकसान दिसून येते एवढं मात्र खरं एका बाजूला विद्यार्थी देशांचा पाया मानला जातो व एका बाजूले विद्यार्थी चे