Ticker

6/recent/ticker-posts

आजादी अमृत महोत्सव निमित्त दिव्यांग तपासणी व वितरण मोहीम स्थळ उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा साठी ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांची खालील दर्शवलेल्या तारखेस तपासणी करून प्रमाणपत्र वितरण


आजादी अमृत महोत्सव निमित्त दिव्यांग तपासणी व वितरण मोहीम स्थळ उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा साठी ऑनलाइन नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांची खालील दर्शवलेल्या तारखेस तपासणी करून प्रमाणपत्र वितरण 

कार्यक्रम उमरी बाजार दोन जुलैला 67 व नऊ जुलैला 44 प्रमाणपत्र वाटप मांडवी

 13 जुलैला व 16 जुलैला 46 प्रमाणपत्र वाटप गोकुंदा वीस तारखेला 46 प्रमाणपत्र वाटप बोधडी जलधरा 23 व 26 तारखेला पस्तीस प्रमाणपत्र वाटप 

यावेळी उपस्थित उपजिल्हा रुग्णालय लोखंडाचे अधीक्षक डॉक्टर धुमाळे साहेब डॉक्टर केंद्रे दत्ता केंद्रे साहेब पंचायत समिती विस्तार अधिकारी अमृत तिरमनवार डॉक्टर पवार साहेब नेत्रतज्ञ पंकज राठोड समुपदेशक 

विस्तार अधिकारी आरोग्य श्रीमती एस सी एल चव्हाण पंचायत समिती विस्तार अधिकारी एस आर शिंदे सर जलधरा ग्रामसेवक मल्लेशा इराण्णा 

आंमडेलू  सूद्धेवाड साहेब घुठे साहेब व तसेच संत तुकाराम निवासी दिव्यांग कर्मशाळा कर्मचारी व राजीव गांधी दिव्यांग शाळा चे कर्मचारी प्रमोद बागवाले सर 

परविन मॅम शिवशंकर बंडे सर गणपती वंटे सर प्रशांत शिंदे सर अरुण बनकर सर अशोक मामा तेलंग मामा