Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शिक्षण संस्था,किनवट च्या बळीरामपाटील महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्रा.दमकोंडावार सर सेवानिवृत्त झाले


किनवट शिक्षण संस्था,किनवट च्या बळीरामपाटील महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्रा.दमकोंडावार सर सेवानिवृत्त झाले.

किनवट शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा.प्रफुल्ल राठोड साहेब,

उपाध्यक्ष गंगारेडी बैनंमवार,संस्थेचे सचिव शंकरराव चाडावार,कोषाध्यक्ष जसवंत सिंह सोखी,सखा उल्ला खान साहेब,

तसेच संस्थेचे इतर सन्माननीय सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर,उपप्राचार्य गजानन वानखेडे

,संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.